PM Kisan and Namo Shetkari ,| पीएम किसान व नमो शेतकरी योजनेचा हफ्ता येणार या दिवशी
PM Kisan and Namo Shetkari – भारतीय शेतकरी वर्गाच्या आर्थिक सबलीकरणासाठी केंद्र आणि राज्य सरकारे विविध योजना राबवत आहेत. यामध्ये प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना आणि महाराष्ट्र शासनाची नमो शेतकरी महासन्मान निधी योजना या दोन प्रमुख योजना आहेत. या दोन्ही योजनांच्या हप्त्यांची एकत्रित रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट जमा होत आहे, ज्यामुळे शेतकरी समाजात आनंदाची … Read more