Viral Video | आई गं, जाळ अन् धुर संगटचं… ‘चोली के पीछे क्या है’, गाण्यावर तरूणीने धरला ठेका; VIDEO पाहून कराल कौतुक

Viral Video: काही महिन्यांपासून सोशल मीडियावर अनेक भारतीय गाणी प्रचंड लोकप्रिय झाली. या गाण्यांवर अनेकांनी रील्स बनवल्या असून, सोशल मीडियावर अनेकांना या गाण्यांचे वेड लागले आहे. तसेच अनेकदा सोशल मीडियावर काही जुनी गाणीदेखील खूप चर्चेत येतात. दरम्यान, सध्या तरूणी “चोली के पीछे क्या है” या गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत.

SSC HSC Exam Timetable | महाराष्ट्र बोर्ड: दहावी-बारावी परीक्षा २०२६ चे नवीन वेळापत्रक जाहीर; संपूर्ण यादी पहा 

सोशल मीडियावर अनेक चांगल्या-वाईट घटनांचे व्हिडीओ आपल्या नजरेस पडतात. हल्ली अनेक युजर्स सोशल मीडियावर उत्तम दर्जाचे कंटेंट शेअर करतात. त्यात ज्यात सुंदर डान्स, संगीत, रेसिपी, लेखन अशा विविध गोष्टी आपल्याला पाहायला किंवा वाचायला मिळतात. सध्या असाच एक व्हिडीओ खूप व्हायरल होतोय, जो पाहून तुम्हीही कौतुक कराल.

Ativrushti Nuskan Bharpai Beneficiary List 2025 | अतिवृष्टी नुकसान भरपाई २०२५: तुमच्या खात्यात पैसे आले का?मोबाईलवर फक्त २ मिनिटांत तपासा! 

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक तरूणी घरामध्ये “चोली के पीछे क्या है” या गाण्यावर डान्स करताना दिसतेय. यावेळी तिच्या डान्स स्टेप्स भन्नाट असून तिच्या चेहऱ्यावरील हावभावही लक्षवेधून घेत आहेत. तिच्या व्हिडीओवर नेटकरी अनेक कमेंट्स करताना दिसत आहेत.

Crop Insurance Bharpai List | शेतकऱ्यांसाठी 53,727 कोटींची पीक विमा भरपाई लवकरच खात्यात; संपूर्ण यादी चेक करा 

पाहा व्हिडीओ:

 

Leave a Comment