शासनाकडून घेतले गेले आहेत — त्या खालीलप्रमाणेः
ladaki bahin kyc | लाडक्या बहिणींना दिलासा; ई-केवायसी झाली सुरळीत!
मध्य प्रदेश मध्ये सौरऊर्जेवर चालणाऱ्या पंपांसाठी मिळणाऱ्या अनुदानाची मर्यादा ४०% वरून ९०% पर्यंत वाढवण्यात आली आहे.
महाराष्ट्र राज्यात, नैसर्गिक आपत्तीने बाधित शेतकऱ्यांसाठी मदत क्षेत्राची मर्यादा २ हेक्टर वरून ३ हेक्टरपर्यंत वाढविण्याचा निर्णय झाला असून, त्यासाठी ₹६४८ कोटी १५ लाख ४१ हजार अशा निधीची मंजुरी देण्यात आली आहे.
paid crop insurances | १ रुपये मध्ये पीक विमा भरलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर 13000 हजार रुपये जमा
तसेच महाराष्ट्रात बी बियाण्यांसाठी १००% अनुदानाची घोषणा झाली आहे