Women and Child Development Department results announced:महिला व बाल विकास विभागाचा निकाल जाहीर पात्र उमेदवारांची यादी पाहा
महिला व बाल विकास विभाग, महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी गट-ब (अराजपत्रित), गट-क आणि गट-ड संवर्गातील विविध पदांसाठी पात्र उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया 14 ऑक्टोबर 2024 ते 10 नोव्हेंबर 2024 दरम्यान ऑनलाइन पद्धतीने घेण्यात आली होती.
या भरती अंतर्गत खालील पदांसाठी उमेदवारांची निवड केली जात आहे. निवड केली जात आहे.
. प्रोटेक्शन प्रोटेक्शन ऑफिसर (ग्रुप-बी आणि ग्रुप-सी)
प्रोबेशन ऑफिसर – 72 पदे
उच्च श्रेणी लघुलेखक – 1 पद
कनिष्ठ श्रेणी लघुलेखक – 2 पदे
वरिष्ठ लिपिक / सांख्यिकी सहाय्यक – 56 पदे
कनिष्ठ प्रोटेक्शन ऑफिसर 57 पदे
वरिष्ठ परिचारिका – 4 पदे
कनिष्ठ परिचारिका – 36 पदे
स्वयंपाकी – 6 पदे
या भरतीसाठी संगणकावर आधारित ऑनलाइन परीक्षांचे आयोजन 10 फेब्रुवारी 2025 ते 13 फेब्रुवारी 2025 आणि 17 फेब्रुवारी 2025 रोजी करण्यात आले होते.
आता या परीक्षेचा निकाल विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे. इच्छुक उमेदवार खालील लिंकवर क्लिक करून आपला निकाल पाहू शकतातः
निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा