लाडकी बहीण हफ्ता आला नाही का? फक्त हे काम करा हफ्ता जमा होईल | Ladki Bahin Yojana Hafta Aala Nahi,

Ladki Bahin Yojana Hafta Aala Nahi:राज्यातील लाडक्या बहिणीसाठी आज आम्ही अतिशय एक महत्त्वाचे आणि नवीन अपडेट घेऊन आलो आहोत. राज्यातील लाखो लाडक्या बहिणीच्या खात्यावर माजी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा जून महिन्याचा हप्ता नुकताच वितरित करण्यात आला आहे.

व काही महिलांच्या खात्यावर अजून देखील पैसे जमा होत आहेत परंतु काही महिलांच्या खात्यावर अजून देखील पैसे जमा झालेले नाहीत. याचे कारण काय याविषयी आज आपण सविस्तर माहिती या आजच्या बातमीच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत.

अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या अगोदर चालू होऊन यामध्ये लाखो महिलांनी सहभाग घेतला होता व त्यांना काही हत्ती देखील वितरित करण्यात आले होते परंतु महाराष्ट्र विधानसभा निवडणूक पार पडल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री व महिला व बालविकास मंत्री यांनी लाडकी बहीण योजनेत मोठे बदल करण्याचे ठरवले होते व बदल देखील करण्यात आले यामध्ये ज्या महिलांनी पात्र नसताना देखील या योजनेचा लाभ घेतला होता अशा महिलांना वगळण्यात आले आहे व अजून देखील वगळण्यात येत आहे.

अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खाली दिलेला व्हिडिओ पहा

Leave a Comment