Video viral | बापरे एवढी हिम्मत होतेच कशी? बसमध्ये झोपलेल्या मुलीला कंडक्टरचा अश्लिल स्पर्श; तेवढ्यात प्रवाशानं पाहिलं अन्… VIDEO पाहून धक्का बसेल

Shocking video: देशातील विविध राज्यात महिला सुरक्षेचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. महिला सुरक्षेकरता सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली असली तरीही मोठ्या शहरातील लहान गल्ल्यांमध्येही महिलांवरील अत्याचार थांबलेले नाहीत. वर्षानुवर्षे मुलींवरच्या अत्याचारांची संख्या वाढतच चाललीय. सोशल मीडियावर, वृत्तपत्रांमध्ये, बातम्यांद्वारे आपल्याला या सगळ्याची माहिती मिळते आणि माणूस म्हणून आपण कुठेतरी चुकतोय याची खंत वाटते. आजही जगभरात अनेक देशांत महिला असुरक्षित आहेत. अत्याचार करणारी विकृत माणसं दिवसाढवळ्या खुली फिरतायत. अशीच एक धक्कादायक घटना आता समोर येत आहे. भर रस्त्यात तरुणीसोबत केलेल्या धक्कादायक कृत्यामुळे सर्वच संतापले आहेत. याचा व्हिडीओही सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला असून व्हिडीओ पाहून तुम्हालाही धक्का बसेल.

 

वर्षानुवर्षे मुलींवरच्या अत्याचारांची संख्या वाढतच चाललीय. सोशल मीडियावर, वृत्तपत्रांमध्ये, बातम्यांद्वारे आपल्याला या सगळ्याची माहिती मिळते आणि माणूस म्हणून आपण कुठेतरी चुकतोय याची खंत वाटते. आजही देशात महिला असुरक्षित आहेत. अत्याचार करणारी विकृत माणसं दिवसाढवळ्या खुले फिरतायत. यात काही मुली आपल्यावर होणाऱ्या अत्याचाराविरुद्ध आवाज उठवतात, तर काही जणी घाबरून शांत बसतात.

 

सध्या अशीच एक घटना एका बसमध्ये घडली आहे, ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. यावेळी दुसरं तिसरं कुणी नाही तर चक्क बसमध्ये झोपलेल्या मुलीला कंडक्टरचा अश्लिल स्पर्श करत होता, हेच एका प्रवाशानं पाहिलं आणि व्हिडीओ काढला… पुढे नेमकं काय घडलं ते जाणून घेऊया…

 

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, हा बस कंडक्टर झोपलेल्या तरुणीच्या छातीला जाणून बुजून स्पर्श करत आहे. एकदा नाहीतर वारंवार हा कंडक्टर तरुणीला अश्लील स्पर्श करत आहे. तरुणी झोपली असल्याने तिला याबाब काहीही कल्पना नाही त्यामुळे कंडक्टर याचाच फायदा घेत होता. मात्र अशातच एक प्रवासी हे सर्व पाहतो आणि व्हिडीओ रेकॉर्ड करतो. त्यानंतर तो कंडक्टरला रंगेहात पकडून दम देतो. व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, यावेळी कंडक्टर चांगलाच घाबरलेला दिसत आहे. लहान मुलींपासून वयस्कर महिलांची सुरक्षा ही जगभरातील मोठी चिंता आहे. देश कुठलाही असो तरुणी असो वा विवाहीत महिला यांच्यासोबत पुरुषांचे गैरवर्तनचे अनेक धक्कादायक प्रकार समोर आले आहेत. अशा कृत्यांना आळा घालण्यासाठी अनेक कठोर कायदे करण्यात आले पण अजूनही नराधम वेठणीस येतं नाही आहेत.

 

पाहा व्हिडीओ

 

Leave a Comment