Video viral | बापरे एवढी हिम्मत होतेच कशी? बसमध्ये झोपलेल्या मुलीला कंडक्टरचा अश्लिल स्पर्श; तेवढ्यात प्रवाशानं पाहिलं अन्… VIDEO पाहून धक्का बसेल

Shocking video: देशातील विविध राज्यात महिला सुरक्षेचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. महिला सुरक्षेकरता सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली असली तरीही मोठ्या शहरातील लहान गल्ल्यांमध्येही महिलांवरील अत्याचार थांबलेले नाहीत. वर्षानुवर्षे मुलींवरच्या अत्याचारांची संख्या वाढतच चाललीय. सोशल मीडियावर, वृत्तपत्रांमध्ये, बातम्यांद्वारे आपल्याला या सगळ्याची माहिती मिळते आणि माणूस म्हणून आपण कुठेतरी चुकतोय याची खंत वाटते. आजही जगभरात अनेक … Read more