शेतकऱ्यांना बनवला भन्नाट देशी जुगाड! दिवसभर फवारणीचे काम होणार एका घंट्यात, देशी जुगाड व्हिडिओ पहा.Desi Jugad Spray Pump

Desi Jugad Spray Pump:नमस्कार शेतकरी बांधवांनो आज आम्ही तुमच्यासाठी एक अतिशय महत्त्वाची बातमी घेऊन आलो आहोत तुम्हाला तर माहीतच आहे सध्या राज्यामध्ये खरीप हंगाम सुरू झालेला आहे व यामध्ये वेगवेगळे पीक शेतकरी बांधव घेत असतात. सध्या या आधुनिक युगामध्ये शेतीचे काम सोपे व कमी खर्चात कसे करता येईल असा विचार शेतकरी नेहमी करत असतो व ज्या शेतकऱ्यांना जमीन खूप कमी आहे म्हणजेच अल्प भूधारक आहेत अशा शेतकऱ्यांना ट्रॅक्टर व इतर खर्च परवडत नाही त्याकरिता आम्ही असेच नवनवीन देशी जुगाड शेतकऱ्यांसाठी घेऊन येत असतो असाच एक नवीन देशी जुगाड आम्ही आज शेतकऱ्यांसाठी घेऊन आलो आहोत या देसी जुगाड पासून शेतकऱ्यांना कापूस फळबाग व इतर पिकांची फवारणी करता येणार आहे.

तर चला जाणून घेऊया या देशी जुगाड विषयी अधिक माहिती

देशी जुगाड शेतकरी विजय दळवी (vijay dalvi) यांनी केला असून ते फळबागा फवारणीचा देशी ब्लोर बनवतात. जाणून घेवूयात त्यांच्याकडून देशी ब्लोर बाबत..;

देसी जुगाड व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

शेतकरी (farmer) आधुनिक पद्धतीने शेती करू लागल्याने त्यासाठी लागणारी साधने विविध कंपन्यांनी बाजारात उतरवली आहेत. परंतु त्याच्या किंमती शेतकऱ्यांना परवडणाऱ्या नसल्याने शेतकरी देशी जुगाडाकडे वळला आहे. असाच देशी जुगाड शेतकरी विजय दळवी (vijay dalvi) यांनी केला असून ते फळबागा फवारणीचा देशी ब्लोर बनवतात. जाणून घेवूयात त्यांच्याकडून देशी ब्लोर बाबत..

देशी जुगाड व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

 

Leave a Comment