Video viral | बापरे! चुकीचं काम करताना पोलिसांनी पकडताच महिलेनं चक्क स्वत:चाच ड्रेसच फाडला! नंतर केलं लाजीरवाणं कृत्य, VIDEO व्हायरल

 Video: सोशल मीडियावर दररोज लाखो व्हिडीओ व्हायरल होत असतात. यातले काही व्हिडीओ फार गंभीर असतात. गेल्या अनेक वर्षांपासून दारूची तस्करी, बेकायदेशीर दारू विक्री अशा अनेक प्रकरणांमध्ये वाढ होत आहे. सध्या एक असा व्हिडीओ व्हायरल होत आहे. जो पाहून तुम्हाला धक्काच बसेल. नेमकं व्हिडीओमध्ये काय घडलंय, जाणून घेऊया…

jamin hakk niyam | भोगवटादार वर्ग-२ जमिनी वर्ग-१ मध्ये रूपांतरित करण्यासाठी नवीन मार्गदर्शक सूचना; शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय जाहीर 

व्हायरल व्हिडीओ (Shocking Video)

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये एक महिला पोलिसांसमोर आपले कपडे फाडताना दिसतेय. व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये नेमकं काय घडलं, याबद्दल सविस्तर माहिती दिली आहे.

 

ही घटना मोहालीच्या लखनौर गावात घडली. गुप्त माहितीवरून एक्साईज टीम आली तेव्हा गुडी नावाच्या महिलेवर बेकायदेशीर दारू विक्रीचा आरोप झाला. तिच्याकडे चंदीगडहून आणलेली दारूची पिशवी सापडली. पकडूनही ती पळून जाण्याचा प्रयत्न करत होती. शेवटी महिला पोलीस बोलावून तिची अटक करण्यात आली. तिच्यावर बेकायदेशीर दारू बाळगल्याचा गुन्हा दाखल झाला आणि दारू जप्त करण्यात आली.

 

व्हिडीओसाठी खाली क्लिक करा

 

Leave a Comment