New update | *इ.10वी व 12वी बोर्ड परीक्षा 2026 तारखा जाहीर… नवीन परिपत्रक

  महाराष्ट्र बोर्ड (MSBSHSE) व केंद्रीय माध्यमिक व उच्च माध्यमिक बोर्ड (CBSE) यांनी खालीलप्रमाणे 10वी व 12वी परीक्षा 2026 च्या संभाव्य / अधिकारिक तारखा जाहीर केल्या आहेत:

 

📋 महाराष्ट्र बोर्ड (MSBSHSE) — 10वी (SSC) आणि 12वी (HSC)

 

12वी लेखी परीक्षा: 10 फेब्रुवारी 2026 ते 18 मार्च 2026 

CIBIL Score | कर्ज घेण्यासाठी आता CIBIL स्कोअर आवश्यक नाही, १५ ऑक्टोबरपासून नवीन नियम लागू 

12वी प्रायोगिक / व्यावसायिक / अंतर्गत मूल्यांकन: 23 जानेवारी ते 9 फेब्रुवारी 2026 

 

10वी लेखी परीक्षा: 20 फेब्रुवारी 2026 ते 18 मार्च 2026 

 

10वी प्रायोगिक / व्यावसायिक / अंतर्गत मूल्यांकन: 2 फेब्रुवारी ते 18 फेब्रुवारी 2026 

Viral Video | “नाग, नागीण आणि ती…”, तीन नागांचे झाले मिलन; एकमेकांना गुंडाळलं… VIDEO पाहून नेटकरी म्हणाले, “नागाची गर्लफ्रेंड आली”

📋 CBSE — 10वी व 12वी परीक्षा 2026 (संभाव्य वेळापत्रक)

 

मुख्य परीक्षांचा प्रारंभ: 17 फेब्रुवारी 2026 

 

10वी परीक्षा समाप्ती (मुख्य): 9 मार्च 2026 

MSRTC | एसटी कर्मचाऱ्यांसाठी गोड बातमी, दिवाळीसाठी महामंडळाची मोठी घोषणा

12वी परीक्षा समाप्ती: 9 एप्रिल 2026 

 

10वी परीक्षा दुसरा टप्पा (Second Exam / Optional): 15 मे ते 1 जून 2026 

gas subsidy check • घरबसल्या गॅस सिलेंडर सबसिडी चेक करा; बँक खात्यात कशी जमा करून घ्यायची याची संपूर्ण माहिती 

नोट: हा वेळापत्रक “tentative” (संभाव्य) आहे — अंतिम अधिकृत वेळापत्रक नंतर बोर्ड वेबसाइटवर प्रसिद्ध होईल.

Leave a Comment