Elections 2025 | बीडमध्ये कुणाची सत्ता येणार? पहा आता लाईव्ह 

Elections 2025 | बीडमध्ये कुणाची सत्ता येणार? पहा आता लाईव्ह 

 

288 नगरपालिका निवडणुकीत उमेदवारांचं भवितव्य मतदान पेटीत बंद झालंय… उद्या 288 पालिका निवडणुकांचा निकाल जाहीर होणार आहे… त्यामुळे कोण होणार नगराध्यक्ष, कुणाची सत्ता येणार याचीच उत्सुकता सगळ्यांना लागलीय… थोड्याच वेळात साम टीव्हीने केलेला महा EXIT POLL पोल दाखवला जाणार आहे…

Pik Vima Update | पीक विमा नवीन अपडेट: ३१ कोटींचा निधी मंजूर; जानेवारीपासून पैसे मिळण्यास होणार सुरुवात! 

Leave a Comment